• Download App
    IAS Pooja Khedkar | The Focus India

    IAS Pooja Khedkar

    IAS Pooja Khedkar : निलंबित IAS पूजा खेडकरच्या आईने केले ट्रकचालकाचे अपहरण; नवी मुंबईत कारला ट्रक घासल्याने घातला वाद

    भारतीय प्रशासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर (४८) यांच्याविरुद्ध एका चालकाचे अपहरण करून त्याला डांबून ठेवल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Read more