योगी आदित्यनाथच पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, आइएएनएस-सीवोटरच्या सर्व्हेत ५२ टक्के लोकांनी विश्वास केला व्यक्त
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांत योगी आदित्यनाथ हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे ५२ टक्के लोकांनी म्हटले आहे. आइएएनएस-सीवोटरच्या […]