‘हॅलो ,मी शरद पवार बोलतोय’ आवाज शरद पवारांचा ,नंबर सिल्व्हर ओक’चा आणि फोनवर बोलतोय भलताच भामटा! गुन्हा दाखल
शरद पवार यांचा हुबेहूब आवाज काढत एका व्यक्तीने मंत्रालयात फोन केल्याने सगळेच चक्रावून गेले. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत बोलून संबंधित व्यक्तीने फोन ठेवून दिला. मात्र, त्यानंतर […]