ED raids : I-PAC छापेमारी वाद; ईडीची सर्वोच्च न्यायालयात याचिका; ममता यांच्यावर चौकशी थांबवल्याचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) टीएमसीचे आयटी प्रमुख प्रतीक जैन यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्यावर छाप्यादरम्यान हस्तक्षेप केल्याचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे.