hypersonic : हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; भारताची ताकद जगाने पाहिली
लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : hypersonic संरक्षण क्षेत्रात भारत मजबूत झाला आहे. […]