फायर फायटर गाडीवर देशी हायड्रोलीक वॉशिंग सिस्टिम; सांगलीतील रस्ते चकाचक करण्यास सुरुवात
विशेष प्रतिनिधी सांगली : पुराचा फटका बसलेल्या सांगली शहरातील रस्ते स्वच्छतेच काम सुरु झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने देशी बनावटीची हायड्रोलीक वॉशिंग सिस्टिम जुन्या फायर […]