आणि सोनू सूदने तिला एअर अॅम्ब्यूलन्सने नागपूरहून हैद्राबादला पोहोचविले
कोरोनाच्या काळात देवदूतासारखा मदतीला धावणाऱ्या अभिनेता सोनू सूदने स्वत: कोरोनातून वाचल्यानंतर पुन्हा एकदा मदतीची मोहीम सुरू केली आहे. ट्विटरवरून मदत मागणाऱ्या एका कोरोनाबाधित रुग्णाला नागपुरातून […]