Hyderabad University : हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये संघर्ष; BRSचा आरोप- मुलींचे कपडे फाडले
हैदराबाद विद्यापीठाजवळील आयटी पार्कच्या बांधकामाविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये रविवारी बराच गोंधळ झाला. पर्यावरणाच्या चिंतेमुळे विद्यार्थी या प्रकल्पाला विरोध करत होते. या घटनेनंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे.