Hyderabad Metro एक जीव वाचवण्यासाठी धडधडतं हृदय घेवून धावली हैदराबाद मेट्रो!
हैदराबाद मेट्रोने मोठे यश मिळवले आहे. मेट्रो केवळ प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत नाही तर आरोग्य क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावत आहे.