Hussain Dalwai : काँग्रेस नेते हुसेन दलवाईंची ठाकरेंवर टीका, मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्वीकारले, हीच शिवसेनेची सर्वात मोठी चूक!
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बेबनाव सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाने आगामी महापालिकेच्या निवडणुका लढणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली आहे. अशा परिस्थितीत आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.