भांडणे नवरा- बायकोची मात्र, शेजाऱ्यांची घरे पेटली; संतापलेल्या नवरोबाने स्वतः घर पेटविले; सातारा जिल्ह्यातील घटना
विशेष प्रतिनिधी सातारा : माजगांव, ता .पाटण येथे पती पत्नीच्या घरगुती दिवसभराच्या भांडणाच्या रागातून पतीने स्वत:चे घर पेटवल्याने शेजारील नऊ कुटुंबाच्या घरास भीषण आग लागल्याची […]