फिलिपाइन्समध्ये RAI चक्रीवादळाचा कहर, भीषण वादळामुळे २०८ जणांचा मृत्यू, मोठ्या प्रमाणावर नुकसान
फिलिपाइन्स सध्या सर्वात भीषण वादळाचा सामना करत आहे. राय नावाच्या वादळामुळे येथे आतापर्यंत २०८ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ४ लाख लोकांना याचा फटका बसला […]