गावठी बॉम्बचा स्फोट होऊन एक ठार, शिकारीसाठी बॉम्ब बनवल्याचा संशय
पारधी समाजाच्या वस्तीवर झालेल्या गावठी हातबॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर दहा वर्षांच्या मुलासह आई जखमी झाली. माणगाव तालुक्यातील निजामपूरजवळ ह प्रकार घडला. घटनास्थळी पोलिसांना […]