अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा मुलगा हंटर गन प्रकरणात दोषी; 25 वर्षे तुरुंगवासाची शक्यता
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेत 5 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीपूर्वी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांचा मुलगा हंटर बायडेन याला 7 दिवसांच्या खटल्यानंतर गन […]