कोरोनाच्या संकटात ठाकरे सरकारने साधली संधी, मुंबईतील पाचशे गृहनिर्माण संस्थांच्या इमारती बिल्डरांच्या घशात
विशेष प्रतिनिधी मुंबई: कोरोना महामारीच्य संकटात ठाकरे सरकारने संधी साधली आहे. मुंबईत ५०० गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये प्रशासकांनी सर्वसाधारण सभा, सोसायटी सदस्यांनी निवडलेली व्यवस्थापन समिती याला बगल […]