• Download App
    humanity | The Focus India

    humanity

    Uttarkashi Tunnel Rescue : सिलक्याराच्या यशावर पीएम मोदींची भावुक पोस्ट; माणुसकी आणि टीमवर्कचे अप्रतिम उदाहरण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांची सुटका करण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी सोशल […]

    Read more

    इंदापूर : माणुसकीला काळीमा फासणारी घटना, आई – वडील ८ दिवसांच्या नवजात बालकाला कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर सोडून पसार

    दरम्यान डॉक्टरांनी या बाळावर उपचार केले असून त्याची प्रकृती आता चांगली असून सविता खनवटे यांनी हे बाळ अनाथआश्रमात न देता आपल्याला सांभाळण्यासाठी द्यावं अशी मागणी […]

    Read more

    आपण हिंदू की मुसलमान? आपल्या मुलांच्या ह्या प्रश्नावर शाहरुख म्हणतो, ‘आपण भारतीय आहोत, मानवता हा आपला धर्म’

    विशेष प्रतिनिधी मुबंई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. हे प्रकरण चांगलेच मिडीयामध्ये गाजले होते. या प्रकरणावर […]

    Read more

    खासदार गोपाळ शेट्टी यांची माणुसकी, आफ्रिकेवरून विमानतळावर आलेल्या प्रवाश्याच्या सुटकेसाठी चक्क पहाटे आले धावून

    विशेष प्रतिनिधी मुंबई: आफ्रिकेतुन आलेल्या एका प्रवाशाच्या मदतीसाठी पहाटे पाच वाजता विमानतळावर धावून येत खासदार गोपाळ शेट्टी यांनी माणुसकीचा प्रत्यय दिला.छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावावर […]

    Read more

    मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी ५०० रुपयांचे कर्ज घेतलेल्या वडिलांची छळानंतर आत्महत्या; पालघरमधील मानवतेला लाजवणारी घटना

    वृत्तसंस्था पालघर : मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी ५०० रुपयांचे कर्ज घेतलेल्या वडिलांनी छळाला कंटाळून आत्महत्या केली. मानवतेला लाजवेल अशी घटना पालघरमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला […]

    Read more

    Maharashtra Flood : माणुसकी : पूरग्रस्त भागात दररोज १५,००० थाळ्या पुरवणार मास्टरशेफ संजीव कपूर ! कोरोना योद्धयांना देखील पुरवल्या १० लाख थाळ्या

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात पावसाने कहर केला आणि यातूनच अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले . अनेक भागात पुराचं पाणी गेल्याने मोठं नुकसान झालं . मदतीचा […]

    Read more

    कोरोना महामारीच्या काळात मानवतेसमोर संकट, बुध्दांचे विचारच आपल्यासाठी उपयुक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात मानवतेचे सर्वात मोठे संकट उभे राहिले असून यात बुद्धांचे विचार आपल्यासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    रोमन कॅथॉलिक चर्चचा मानवतेविरुध्दच गुन्हा, कॅनडातील कुपर बेट इंडियन इंडस्ट्रीयल बोर्डींग स्कूलच्या जागेवर सापडल्या १६० मुलांच्या कबरी

    विशेष प्रतिनिधी टोरांटो : युरोपीयनांप्रमाणेच कॅनडीयनांनीही मुळ रहिवाशांवर केलेल्या अत्याचाराच्या कहाण्या आणि यामध्ये रोमन कॅथॉलिक चर्चच्या मानवतेविरुध्दच्याच गुन्ह्याची आणखी एक मालिका उघड झाली आहे. मुळ […]

    Read more

    माणुसकी ! केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची अपघातग्रस्तांना तत्काळ मदत ; ताफ्यातील गाडीने रूग्णालयात केले दाखल

    रावसाहेब दानवे यांनी दाखवली माणुसकी ! ताफ्यासमोरच जालना-बदनापूर रोडवर दुचाकीस्वाराचा अपघात झाला. त्यावेळी दानवे यांनी आपला ताफा थांबवला आणि अपघातग्रस्ताला रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली. Raosaheb […]

    Read more

    लसी चोरल्याचे लक्षात आल्यावर झाली मानवता जागी; सॉरी म्हणून परत पाठविले रुग्णालयाला..

    किंमती बॅग म्हणून आपण केलेली चोरी कोरोना प्रतिबंधक लसींची असल्याचे लक्षात आल्यावर एका चोरट्याच्या मनातील मानवताही जागी झाली. त्याने चोरी केलेल्या रुग्णालयाजवळील एका चहाच्या टपरीवर […]

    Read more

    मानवतेची अनोखी सेवा, केवळ एक रुपया प्रति सिलेंडर दराने पुरविला ऑक्सिजन

    कोरोनाच्या काळात सर्वत्र काळाबाजार करून पैसे कमाविण्यासाठी मढ्याच्या टाळूवरचे लोणी खायलाही कमी केले जात नसताना उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील एक कंपनीने मानवतेच्या सेवेचे अनोखे उदाहरण […]

    Read more

    माणुसकीचे अनोखे उदाहरण, प्लाझ्मा दानासाठी त्याने मोडला पहिलाच रोजाचा उपवास

    माणूसकी हाच खरा धर्म असे म्हटले जाते. उदयपूरमधील अकिल मन्सूरी यांनी हेच दाखवून देत दोन महिलांना प्लाझ्मा दान करºयासाठी आपला पहिलाच रमझानचा रोजा मोडला.A unique […]

    Read more

    धर्मापेक्षा माणसुकी श्रेष्ठ : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यावेळी शीख जवानाने पगडी काढून बांधल्या सहकाऱ्याच्या जखमा!

    पगडी म्हणजे शिख धर्मीयांसाठी मानाचे चिन्ह. कितीही संकट आले तरी शिख पगडी काढत नाही. परंतु, धार्मिक विश्वसावर कधीकधी माणुसकी विजय मिळविते. छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या हल्यात जखमी […]

    Read more

    भारतीय जवानांची माणुसकी, सीमा पार करून चुकून भारतात आलेल्या आठ वर्षांच्या करीमला केले पाकिस्तानी रेंजर्सच्या सुपूर्द

    बजरंगी भाईजान चित्रपटात भारतात चुकून आलेल्या मुन्नीला पुन्हा कुटुंबियांकडे पाहोचविण्यासाठी बजरंगी भाईजानला प्राणांची बाजी लावावी लागली. परंतु, भारतीय जवानांच्या माणुसकीमुळे सीमा पार करून आलेल्या करीम […]

    Read more