नवज्योतसिंग सिद्धूंच्या सल्लागारांचा कॉँग्रेसवरच निशाणा, मानवी कवट्यांच्या ढिगाऱ्यावर बंदूक घेऊन उभ्या इंदिरा गांधी यांचे स्केच केले पोस्ट
विशेष प्रतिनिधी चंदिगड : अमृतसर येथील सुवर्णमंदिरावर ऑपरेशन ब्ल्यू स्टारची केलेली कारवाई आणि त्यानंतर दिल्लीमधील झालेली शिखविरोधी दंगल ही शिख समाजाच्या मनावरची भळभळती जखम. पंजाब […]