Air India : एअर इंडियाच्या ३७ वर्षीय वैमानिकाचा दिल्ली विमानतळावरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
विमान वाहतूक नियमन संस्थेने थकवामुळे मृत्यू झाल्याचे नाकारला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एअर इंडियाच्या 37 वर्षीय वैमानिकास दिल्ली विमानतळावर हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे त्याचा […]