HSC Exam 2022 कोरोना नियमावली आजपासून 12 वी ची ऑफलाईन परीक्षा सुरू; बोर्डाकडून नियमावली जारी
प्रतिनिधी पुणे : कोरोना नियमावलीसह आजपासून 12 वीच्या ऑफलाईन पद्धतीने परीक्षा सुरू झाली आहे. शिक्षकांनी परीक्षा केंद्रावर मुलांचे स्वागत केले आहे. गेल्या 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच […]