समीर वानखेडे यांना अटक करायची झाल्यास तीन दिवसांची नोटीस देऊ; राज्य सरकारच्या वकिलांचे मुंबई हायकोर्टात निवेदन
वृत्तसंस्था मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात चार पोलीस स्टेशनमध्ये लाचखोरीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. परंतु, त्यांना अटक करण्यापूर्वी 72 […]