रामनवमीला प. बंगालच्या हावडामध्ये हिंसाचार, ममता बॅनर्जींचा शोभायात्रेतील भाविकांवर आरोप, म्हणाल्या- रमजानमध्ये मुस्लिम काहीही चुकीचे करू शकत नाहीत
वृत्तसंस्था कोलकाता : रामनवमीच्या विशेष मुहूर्तावर, जिथे संपूर्ण देश आनंद साजरा करण्यात व्यग्र आहे, तिथे पश्चिम बंगालच्या हावडामध्ये या उत्सवादरम्यान हिंसाचार झाला आहे. हावडा येथील […]