• Download App
    Howrah Amta TMC protest | The Focus India

    Howrah Amta TMC protest

    TMC : साड्यांच्या ढिगाऱ्याखाली लपला TMC नेता! ‘कट मनी’ घोटाळ्याच्या आरोपांनंतर नाट्यमय कारवाई, व्हिडिओ व्हायरल

    : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC)च्या एका स्थानिक नेत्याशी संबंधित नाट्यमय घटना चर्चेचा विषय ठरली आहे. कथित ‘कट मनी’ (सरकारी योजनांतील कमिशन) घोटाळ्याच्या आरोपांनंतर संतप्त ग्रामस्थ आणि पोलिसांपासून बचाव करण्यासाठी संबंधित नेता चक्क साड्यांच्या मोठ्या ढिगाऱ्याखाली लपल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

    Read more