कोविड लस: बनावट आणि खरी कोरोना लस कशी ओळखावी? केंद्राने राज्यांना केले अलर्ट
ही माहिती केंद्राने राज्यांसोबत अशा वेळी शेअर केली आहे जेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दक्षिणपूर्व आशिया आणि आफ्रिकन प्रदेशात बनावट कोविडशील्ड मिळाल्याबद्दल चिंता व्यक्त केली […]