• Download App
    Houthi Threat | The Focus India

    Houthi Threat

    Houthi Threat : हुथी बंडखोरांची धमकी, भारत-चीनच्या टँकर्सनी मार्ग बदलला; सौदी अरेबियातून तेल घेऊन जात होते

    इराणने केलेल्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यांमध्ये अमेरिकेचे तब्बल १०० सैनिक जखमी झाल्याचे अमेरिकेने मान्य केले आहे. पेंटागॉनचे प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ७ जुलैनंतर झालेल्या हल्ल्यांत हे सैनिक जखमी झाले होते.

    Read more