• Download App
    housing | The Focus India

    housing

    CJI Chandrachud, : सुप्रीम कोर्ट प्रशासनाचे केंद्राला पत्र- माजी CJI चंद्रचूड यांचा सरकारी बंगला रिकामा करून घ्या!

    माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे त्यांच्या सरकारी बंगल्यात (५, कृष्णा मेनन मार्ग) निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ राहत आहेत. आता सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की माजी सरन्यायाधीशांना त्यांचा बंगला लवकरच रिकामा करण्यास सांगितले पाहिजे, जेणेकरून आम्ही तो न्यायालयाच्या हाऊसिंग पूलमध्ये समाविष्ट करू शकू.

    Read more

    आवास योजनांच्या कामांना गती द्यावी, प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून द्या ; बच्चू कडू यांनी दिले निर्देश

    तसेच यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्यासह नगरपरिषदेचे विविध अधिकारी उपस्थित होते.Accelerate the work of housing schemes, provide housing to every needy person – Bachchu […]

    Read more

    अखेर अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरण भोवले, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक, 10 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अखेर अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना भोवले आहे. पोलिसांना त्यांना कागदावर तरी अटक दाखवावी लागली. […]

    Read more

    कारभारणींना दिला हक्क, पंतप्रधान आवास योजनेतमधील 80 टक्के घरे महिलांच्या नावावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरातील कारभारणींना खºया अर्थाने हक्क दिला आहे. पंतप्रधान आवास योजनेमधील 80 टक्के घरे महिलांच्या नावावर आहेत, अशी […]

    Read more

    पुण्यातील गृहनिर्माण सोसायट्यामध्ये बाहेरच्या नागरिकांना बंदी ; कोरोनाला रोखण्यासाठी उपाय

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यातील गृहनिर्माण सोसायट्यात बाहेरच्या नागरिकांना बंदी घातली आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी हा उपाय केला आहे. Ban on outsiders in housing societies […]

    Read more