central government : केंद्र सरकारचे महत्त्वाचे निर्णय, गृहनिर्माण योजनेंतर्गत 3 कोटी नवीन घरे बांधणार; 8 रेल्वे प्रकल्पांनाही मोदी मंत्रिमंडळाची मंजुरी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने( central government )शुक्रवारी (9 ऑगस्ट) प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 योजनेला मंजुरी दिली. योजनेअंतर्गत 3,60,000 कोटी रुपये खर्चून तीन कोटी […]