Raj Thackeray : नाही गांभीर्याने पाहण्याची गरज तरी… उत्तर सभेनंतरही प्रत्युत्तरी लळिते थांबेनात…!!
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उत्तर सभेनंतरही प्रत्युत्तरे थांबेनात…!! अशी अवस्था महाराष्ट्रात दिसते आहे. इतकेच नव्हे तर बाकीच्या नेत्यांचे सोडून द्या, पण ज्या शरद पवारांनी […]