आव्हाडांचे वाजे म्हणजे प्रवीण कलमे, गृहनिर्माण विभागातही वसुलीचे रॅकेट, भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आरोप
गृहनिर्माण खात्यातही गृहविभागाप्रमाणेच वसुली रॅकेट चालू आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आशीवार्दाने एसआरए, म्हाडा, बीएमसी इथं 100 बिल्डरची यादी, 100 आरटीआय, मंत्री महोदयांचे आदेश घेऊन […]