• Download App
    House Oversight Committee | The Focus India

    House Oversight Committee

    Jeffrey Epstein : लैंगिक गुन्हेगाराशी संबंधांवर क्लिंटन म्हणाले-:गुन्हेगाराबद्दल अनभिज्ञ होतो, माहिती असती तर एपस्टीनला पोलिसांच्या ताब्यात दिले असते

    माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी जेफ्री एपस्टीन प्रकरणात कोणत्याही भूमिकेचा इन्कार केला आहे. न्यूयॉर्कमध्ये हाऊस ओव्हरसाईट कमिटीसमोर बंद खोलीत झालेल्या साक्षीत त्यांनी सांगितले की, त्यांना एपस्टीनच्या गुन्हेगारी कृत्यांची माहिती नव्हती.

    Read more

    Trump : ट्रम्प, गेट्स आणि क्लिंटन लैंगिक गुन्हेगार एपस्टीनसोबत दिसले; 19 फोटोंमध्ये अनेक महिलांसोबत झळकले

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, व्यावसायिक बिल गेट्स आणि माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनसोबतची नवीन छायाचित्रे समोर आली आहेत.

    Read more