पुण्यातील मध्य भाग बनले गुन्हेगारीचे ‘हॉटस्पॉट’ एका अभ्यासात स्पष्ट; स्प्रिंगर्स जिओ जर्नलमध्ये प्रकाशित
वृत्तसंस्था पुणे : पुणे तेथे काय उणे, असे सांगितले जाते. पण गुन्ह्यातही पुणे मागे नाही. पुण्यातील काही ठिकाणे प्रामुख्याने मध्य भाग हे गुन्हेगारीचे हॉटस्पॉट बनले […]