• Download App
    hotels | The Focus India

    hotels

    Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता हॉटेल्स, दुकाने आणि आस्थापना 24 तास सुरू ठेवता येणार

    राज्यातील व्यापारी आणि ग्राहकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापना आता 24 तास उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाने यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील व्यापारी व्यवहारांना नवे बळ मिळण्याची आणि ग्राहकांना दिवस-रात्र सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

    Read more

    रशियातील हॉटेल बंद ठेवण्याचा मॅकडोनाल्ड कंपनीचा निर्णय; युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध

    वृत्तसंस्था मॉस्को : राशियातील सर्व हॉटेल बंद करण्याचा निर्णय मॅकडोनाल्ड कंपनीने घेतला आहे. रशियाच्या युक्रेन हल्ल्याचा निषेध म्हणून हा निर्णय घेतला आहे, असे सांगण्यात आले. McDonald’s […]

    Read more

    महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथिल; हॉटेल्स, सिनेमागृहे १०० टक्के सुरु

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्र सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. यानुसार राज्यातील १४ जिल्ह्यांना निर्बंधात शिथिलता दिली आहे. ४ मार्चपासून हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह, नाट्यगृह, प्रेक्षणीय […]

    Read more

    काशी विश्वनाथ : लोकार्पणापूर्वी काशीनगरीत भाविकांची गर्दी, शहरातील हॉटेल्स, गेस्ट हाऊस फुल्ल, घरबसल्या असा पाहा हा ऐतिहासिक सोहळा

    काशीनगरी आणि महादेवाचे भक्त आपल्या आराध्याच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सज्ज आहेत. येथील आसमंतात बम-बम- भोलेचा गरज दुमदुमत आहे. दि. 13 डिसेंबरला येथे ऐतिहासिक लोकर्पण सोहळा होणार […]

    Read more

    कोरोना निर्बंधांचा पंचतारांकित हॉटेलांना फटका, पुण्यातील दोन पंचतारांकित हॉटेल चक्क विकायला

    विशेष प्रतिनिधी पुणे : ठाकरे सरकारने कोरोनाच्या नावाखाली घातलेल्या निर्बंधांचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. पंचतारांकित हॉटेलला झालेला आर्थिक तोटा जास्त आहे. त्यामुळे चालविण्यासाठी […]

    Read more

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे धाबे दणाणले, नागपुरातील प्रसिद्ध हॉटेलवरही ‘ईडी’ची धाड

    विशेष प्रतिनिधी नागपूर – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालकीच्या ‘ट्रायव्होलेट’ या हॉटेलवर सक्त वसुली संचालनालयाने धाड टाकली. शुक्रवारी ईडीने देशमुखांच्या फेटरी येथील नागपूर इन्स्टिट्यूट […]

    Read more

    हॉटेल, मनोरंजन पार्कना सवलती जाहीर करणारे कर्नाटक ठरले पहिले राज्य

    विशेष प्रतिनिधी बंगळूर : कोरोनाचा फटका बसलेल्या पर्यटन क्षेत्राला करात सवलती देणारे कर्नाटक देशातील पहिले राज्य ठरले आहे. हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट आणि करमणूक उद्यानांसाठी मालमत्ता […]

    Read more

    युरोपातील तब्बल वीस देशांत होणार अनलॉक, हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटनस्थळे उघडणार

    विशेष प्रतिनिधी लंडन : युरोपातील ३० पैकी २० देश अनलॉक होत आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटली, स्पेन, फ्रान्समध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन स्थळ आणि आंतरराष्ट्रीय […]

    Read more