• Download App
    Hormuz Strait maritime security | The Focus India

    Hormuz Strait maritime security

    Gujarat Cargo : अमेरिका-इराणच्या हल्ल्यात गुजरातचे जहाज बुडाले; एका भारतीयाचा मृत्यू, 17 क्रू मेंबर्सला वाचवले; दुबईहून येमेनला जात होते

    इराण आणि अमेरिकेच्या नौदलात काल रात्री हॉर्मुझ स्ट्रेटमध्ये झालेल्या गोळीबारात गुजरातचे एक मालवाहू जहाज बुडाले. हे जहाज गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातील सलाया येथील होते.

    Read more