‘सेमीकंडक्टरपासून वैद्यकीय प्रगतीपर्यंत ‘HORIBA’च्या अत्याधुनिक सुविधेसह महाराष्ट्र प्रगती पथावर’
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये विधान नागपूर : भारतातील सर्वात मोठे वैद्यकीय उपकरण आणि हेमॅटोलॉजी रिजंट मॅन्युफॅक्चरिंग युनिट- HORIBA इंडिया नागपूर सुविधेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री […]