केरळमध्ये RSS कार्यकर्त्याची हत्या : गुंडांनी श्रीनिवासन यांच्यावर तलवारीने 20 वार केले, पलक्कड शहरातील मध्यवस्तीत दिवसाढवळ्या हत्या
केरळमध्ये एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्याची भरदिवसा हत्या करण्यात आली. RSS कार्यकर्ते श्रीनिवासन (45) यांच्यावर शनिवारी दुपारी गुंडांच्या टोळीने तलवारी आणि चाकूने हल्ला केला […]