• Download App
    Hooghly rally April 2026 | The Focus India

    Hooghly rally April 2026

    Rahul Gandhi : राहुल म्हणाले- ममता भाजपचा मार्ग मोकळा करताहेत; हिमंता म्हणाले- बंगालमध्ये द्विशतक करू

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील हुगळी येथे रॅली घेतली. ते म्हणाले – माझ्यावर ३६ खटले आहेत कारण मी भाजपशी लढत राहतो. ईडीने माझी ५५ तास चौकशी केली. माझे घर काढून घेण्यात आले होते. पण ममताजींसोबत असे का झाले नाही? कारण जे ममता बंगालमध्ये करत आहेत, तेच मोदीजी देशात करत आहेत.

    Read more