Hong Kong : हाँगकाँगमध्ये कोरोनाचे 31 रुग्ण आढळले; सिंगापूरमध्ये सतर्कता, कोविड रुग्णांमध्ये 28% वाढ
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. ३ मे पर्यंत, हाँगकाँगमध्ये कोरोना संसर्गाची ३१ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामध्ये अनेक मृत्यूंचाही समावेश आहे.