• Download App
    Honeytrap | The Focus India

    Honeytrap

    Bawankule : हनी ट्रॅप, पेनड्राइव्ह या सर्व शिळ्या भाकरी; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांना टोला

    भाजप नेते तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हनी ट्रॅपच्या मुद्यावरून सरकारवर चौफेर टीका करणाऱ्या विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. हनी ट्रॅप व पेन ड्राईव्ह या सर्व शिळ्या भाकरी आहेत. विरोधक मीडियातील आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वाढवून, चढवून बोलतात, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांना आपली उंची पाहून बोलण्याचाही उपरोधिक सल्ला दिला. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरही निशाणा साधला.

    Read more

    NCP Tatkare : हनीट्रॅपबाबत वडेट्टीवारांचे वक्तव्य मूर्खपणाचे; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पलटवार

    राज्यात हनीट्रॅपमुळेच शिंदे सरकार सत्तेत आल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य मूर्खपणाचे आहे. एका मोठ्या पदावर काम करणाऱ्या या व्यक्तीने केलेले हे वक्तव्य अशोभनीय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी ता. १९ हिंगोलीत पत्रकार परिषदेत दिली.

    Read more

    Legislature Session : विधिमंडळ अधिवेशनाचे सूप वाजले; 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन; मुख्यमंत्र्यांनी हनीट्रॅपचा आरोप फेटाळला

    राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी (18 जुलै) शेवटचा दिवस होता. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांत विधानभवनाच्या लॉबीत हाणामारी झाली. त्याचे तीव्र पडसाद शेवटच्या दिवशी सभागृहात उमटले. विरोधकांनी या मुद्यावरून टीकेची झोड उठवत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण सरकारने तेवढ्याच शिताफीने त्यांचा डाव उधळवून लावला.

    Read more

    मैत्रीच्या आमिषाने हनी ट्रॅपचा फास, पैसे उकळण्याचे वाढले प्रकार

    सोशल मीडियावर मैत्रीच्या आमिषाने हनी ट्रॅपच्या फासात अडकविण्याचे प्रकार वाढत आहेत. पुणे शहरातील ६८२ जणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. फसवणुकीत सायबर […]

    Read more

    कोल्हापुरात हनिट्रॅपच्या वाढत्या घटना

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : नुकताच कोल्हापूरमधील एका व्यापाऱ्याला हनिट्रॅपच्या जाळ्यात अडकवून 3 कोटी रुपये लुटल्याची घटना घडली आहे. अश्या बऱ्याच घटना पोलिसांसमोर येत आहेत. एका […]

    Read more

    ‘हनीट्रॅप’द्वारे तरुणास 20 लाख रुपयांना लुटले, इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तरुणीने शरीरसंबंध करण्यास पाडले भाग

    विशेष प्रतिनिधी पुणे : इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तरुणीने शरीरसंबंध करण्यास भाग पाडत तरुणाला 30 लाख रुपयांना लुबाडण्यात आले. पोलिसांनी तरुणी तिचा भाऊ यांच्यासह 9 जणांवर […]

    Read more

    मेहूल चोक्सीच्या अटकेमागील बार्बरा जराबिका आहे तरी कोण? गर्लफ्रेंड की हनीट्रॅप?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅँक घोटाळ्यातील आरोपी हिरे व्यापारी मेहूल चोक्सीच्या अटकेची कहाणी आता फिल्मी बनली आहे. बार्बरा जराबिका जिच्यामुळे मेहूल जाळ्यात […]

    Read more