गृहिणींना ‘राष्ट्रनिर्माती’ म्हणताना…; सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निकालावर सटीक भाष्य!!
सर्वोच्च न्यायालयाने गृहिणींना “राष्ट्रनिर्माती” म्हणून दिलेली मान्यता निश्चितच स्वागतार्ह आहे. घर आणि कुटुंबाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, याची सार्वजनिक पातळीवर दखल घेणे आवश्यकच होते.