नवीन पटनाईक यांनी ओडिशाची ओळख बदलली, सर्वाधिक गरीब राज्य ते संकटाशी यशस्वी मुकाबला, आता आपत्तीशी लढण्यासाठी घर घर योध्दा
ओडिशा म्हणजे कालीहंडीतील भुकबळी, देशातील सर्वाधिक गरीब राज्य अशी ओळख एकेकाळी होत. मात्र, ओडिशाने गेल्या २० वर्षांत ही ओळख बदलली आहे. आता ओडिशाचे संकटाशी लढण्याचे […]