यशोमती ठाकूर अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांच्यावर भडकल्या, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री कार्यालयातून पोलीसांवर दबावाचा आरोप
विशेष प्रतिनिधी अमरावती : महिला आणि बालविकास मंत्री आणि कॉँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर चांगल्याच भडकल्या आहेत. उपमुख्यमंत्री […]