Home Minister : देशातील 1466 वीरांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक; पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराला ठार मारणाऱ्या 20 पोलिसांना सन्मानित केले जाईल
केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक २०२५ साठी गृह मंत्रालयाने देशभरातील १,४६६ सुरक्षा कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. गृह मंत्रालयाने शुक्रवारी याची घोषणा केली.