• Download App
    home loan interest rates India | The Focus India

    home loan interest rates India

    RBI Monetary Policy : आरबीआयचा मोठा निर्णय! रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम; महागाई नियंत्रण आणि रुपयाच्या स्थैर्यावर भर

    भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर महत्त्वाचा निर्णय जाहीर करत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम राहणार आहे. महागाईवर नियंत्रण ठेवणे, रुपयाचे स्थैर्य राखणे आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सावध भूमिका घेणे आवश्यक असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले.

    Read more