पीएम मोदी भारतासाठी बेस्ट, त्यांनी पुन्हा निवडणूक जिंकावी ही अमेरिकींची इच्छा, हॉलिवूड गायिकेने केले कौतुक
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत आणि भारत-अमेरिका संबंधांसाठी सर्वोत्तम नेते आहेत. हे वक्तव्य आफ्रिकी-अमेरिकी हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेनने केले आहे. […]