Mujibur Rahman : बांगलादेशात स्वातंत्र्यदिनाशी संबंधित सुट्ट्या रद्द; मुजीबूर रहमान यांची शोकदिनाची रजाही बंद
वृत्तसंस्था ढाका : Mujibur Rahman बांगलादेशात, मोहम्मद युनूस यांच्या सरकारने स्वातंत्र्य आणि स्थापना दिवसांशी संबंधित 8 सरकारी सुट्ट्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी 7 […]