काँग्रेस-राष्ट्रवादीचा शिवसेनेला कात्रजचा घाट, एकत्र निवडणूक लढवूनही पदाधिकारी निवडीत ठेवले दूर
विशेष प्रतिनिधी उस्मानाबाद : सहकारी बॅँकांच्या निवडणुकीत कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवितात हे उस्मानाबाद जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीतही दिसून आले आहे. तीन पक्षांनी एकत्र […]