Hashim Safiddin : हिज्बुल्लाचा नवा चेहरा आला समोर, नसराल्लाहचा भाऊ हाशिम सफीद्दीनकडे सोपवली कमांड
हाशिम सफीद्दीन इस्रायलच्या हल्ल्यांपासून वाचत फिरत होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हसन नसराल्लाहच्या हत्येनंतर हिजबुल्लाहने आपला नवीन प्रमुख निवडला आहे. हाशिम सफीद्दीनकडे ( Hashim […]