उत्तराखंड : हल्दवानी तुरुंगात ४४ कैदी ‘एचआयव्ही’ पॉझिटिव्ह आढळले
एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळलेल्या कैद्यांमध्ये एका महिला कैद्याचाही समावेश आहे. विशेष प्रतिनिधी उत्तराखंडमधील हल्दवानी तुरुंगातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील कारागृहात बंदिस्त ४४ कैदी एचआयव्ही […]