शमीवरची शस्त्रे काढून नेमके कोणाला ठोकायचे…?? उरली आहेत का आपली शस्त्रे तेवढी प्रबळ?
शमीवरची शस्त्रे काढून दिल्लीश्वरांना ठोकले पाहिजे, अशी राणा भीमदेवी थाटाची भाषा सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. हरकत नाही… ज्याची त्याची शमी आणि ज्याची त्याची शस्त्रे…!! […]