सातारच्या हिरकणीचा झाला अपघाती मृत्यू , अर्धापूर तालुक्यात ट्रकला धडक , मोहीम राहिली अर्धवट
सातारा येथील हिरकमणी महिला रायडर्स ग्रुपच्या वतीने साडेतीन शक्तीपीठाची नवरात्र उत्सव निमित्ताने दुचाकीवरून दर्शन यात्रा करून महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर व रस्ते सुरक्षा जनजागृती साठी काढण्यात […]