महाविकास आघाडीतील तीन पक्षात आपसांत रोज काहीना काही वाद , राज्यात लवकरच कधीही निवडणूक लागू शकते, दोन पक्षांचे संकेत -आशिष शेलार
पुढे आशिष शेलारांनी घणाघातही केला आहे. शेलार म्हणाले की महाविकास आघाडीचं हे सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज आहे.The three parties in the Maha Vikas Aghadi […]